बॉलिवूडमधील या 5 Horror सिनेमांचे शूटिंग चक्क भूताटकी ठिकाणांवर झालेय
Entertainment Jul 16 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
बॉलिवूडमधील हॉरर सिनेमे
बॉलिवूडमधील काही सिनेमे असे आहेत जे खरोखर हॉन्टेट ठिकाणी शूट करण्यात आले आहेत. या सिनेमांच्या शूटिंगदरम्यान निर्मात्यांना देखील भूताटकीचा अनुभव आलेला आहे.
Image credits: Social Media
Marathi
स्री-2
श्रद्धा कपूर स्टार असलेल्या ‘स्री’ चा सिक्वल ‘स्री-2’ लवकरच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही सिनेमांचे शूटिंग खऱ्याखुऱ्या भूताटकी ठिकाणी झाले आहे.
Image credits: Social Media
Marathi
राज
बिपाशा बासूचा राज सिनेमाची शूटिंग उटीमधील फर्न हिल हॉटेलमध्ये झाली होती. सरोज खान यांनी सांगितले होते की, शूटिंगवेळी घाबरवणारे आवाज आणि फर्नीचर हलत असल्याचे अनुभवले होते.
Image credits: Instagram
Marathi
आत्मा
भूताटकी ठिकाणावर शूटिंग झालेल्या सिनेमांपैकी आत्मा सिनेमाचाही समावेश आहे. बिपाशा बासूच्या आत्मा सिनेमाच्या शूटिंगवेळी भिंतीवर लावलेला फोटो अचानक हलण्यास सुरुवात झाली होती.
Image credits: Instagram
Marathi
भूत
विक्की कौशलच्या भूत सिनेमाचे शूटिंग भूताटकी ठिकाणी झाले होते. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचे शूटिंग 600 वर्ष जुन्या भूत बंगल्यात झाले होते.
Image credits: Instagram
Marathi
3 AM
मुंबईतील काही ठिकाणे हॉरर सिनेमांच्या शूटिंगसाठी बेस्ट मानली जातात. त्यापैकीच एक म्हणज मोदी मिलचा समावेश आहे. 3 AM सिनेमाचे शूटिंगही मोदी मिलध्ये झाले होते.