अभिनेत्री सना जावेदच नव्हे या कलाकारांनीही क्रिकेटर्ससोबत केलयं लग्न
झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी वर्ष 2017 मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी वर्ष 2023 मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती.
क्रिकेटर युवराज सिंह आणि हेजल कीच यांनी वर्ष 2016 मध्ये लग्न केले होते.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनीचेही नाव या लिस्टमध्ये आहे.
गीता बसराने वर्ष 2017 मध्ये क्रिकेटर हरभजन सिंह सोबत लग्न केले होते.
भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.
शोएब मलिक पुन्हा एकदा चढला बोहल्यावर, या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी प्रभासने 50 कोटी रूपयांची केलीय मदत?
राम मंदिरासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा हातभार, या गोष्टी केल्यात दान
या कलाकारांचा अयोध्येतील आहे जन्म, अनुष्का शर्माचाही समावेश