BBOTT3 मधून अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीची एक्झिट, पण पती का आनंदित?
Entertainment Jul 01 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
बिग बॉस ओटीटी-3 च्या घरात स्पर्धकांची पोलखोल
अनिल कपूरचा वादग्रस्त शो बिग बॉस ओटीटी-3 सध्या चर्चेत आहे. घरातील स्पर्धक एकमेकांची पोलखोल करताना दिसून येत आहेत. सातत्याने घरात वाद देखील होत आहेत.
Image credits: instagram
Marathi
बिग बॉसच्या घरातून दुसरी एक्झिट
विकेंड का वारमध्ये अनिल कपूर यांनी एक सदस्य घरातून एक्झिट घेणार असल्याची घोषणा केली. सूत्रसंचालकांनी ज्या स्पर्धकाचे नाव घेतले ते ऐकून सर्वजण हैराण झाले.
Image credits: instagram
Marathi
बिग बॉसच्या घरातून पायल मलिकची एक्झिट
बिग बॉस ओटीटी-3 शो मधून दुसरा सदस्य घराबाहेर गेला आहे. यामध्ये अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिकची एक्झिट झाली आहे.
Image credits: instagram
Marathi
अरमान मलिक आनंदित
पहिली पत्नी घराबाहेर गेल्यानंतर अरमान मलिक आनंदित झाला असून यावर त्याची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
Image credits: instagram
Marathi
अरमान मलिकची प्रतिक्रिया
पायल मलिक घराबाहेर केल्यानंतर अरमान मलिकने प्रतिक्रिया देत म्हटले की, "मी आनंदित आहे. ती घरी जाऊन चारही मुलांचा सांभाळ करेल."
Image credits: instagram
Marathi
दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात एण्ट्री
अरमान मलिकने बिग बॉसच्या घरात दोन्ही पत्नी पायल आणि कृतिकासोबत एण्ट्री केली होती. यावेळी पायलने पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.
Image credits: instagram
Marathi
तीन महिने सुरु राहणार BBOTT3?
बिग बॉस ओटीटी-3 शो सहा आठवड्यांमध्ये बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. पण ताज्या माहितीनुसार, शो तीन महिने आणखी सुरु राहणार आहे.