Entertainment

घरोघरी भांडी घासून आईने वाढवले, आता Bharti Singh एवढ्या CR ची मालकीण

Image credits: Instagram

कॉमेडी क्विन भारती सिंहचा 3 जुलैला आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे.

Image credits: Instagram

अमृतसरमध्ये जन्मलेल्या भारतीने आयुष्यात कठीण परिस्थितींचा सामना केलाय.

Image credits: Instagram

भारती सिंहची आई घरोघरी जाऊन भांडी धुण्याचे काम करायची.

Image credits: Instagram

भारती सिंहच्या परिवार एकेकाळी कंगालीचा सामना करत होता.

Image credits: Instagram

भारती सिंहने आपल्या स्वबळावर स्वत:सह परिवाराचे नशीब पालटले आहे.

Image credits: insta

टीव्ही, स्टेज शो मधून भारती सिंह प्रत्येक महिन्याला लाखोंची कमाई करते.

Image credits: our own

रिपोर्ट्सनुसार, भारती सिंहचे नेटवर्थ 23Cr असल्याचे सांगितले जाते.

Image credits: our own