Entertainment

माधुरी ते अमृता खानविलकरने दिल्या Gudi Padwa च्या शुभेच्छा (PHOTOS)

Image credits: Instagram

सोनाली खरे आणि लेक

अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची लेक सनाया यांनी गुढीपाडव्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. दोघींनीही मराठमोठा लुक केला आहे. 

Image credits: Instagram

अपूर्वा नेमळेकरचा मराठमोठा लुक

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने गुढीपाडव्यासाठी मराठमोठा लुक केला आहे. अभिनेत्रीने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credits: Instagram

जेनेलियाची इंस्टाग्राम स्टोरी

अभिनेत्री जेनेलिया देशमुखने इंस्टाग्रामवर गुढीपाडव्यासाठी गुढी उभारतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत जेनेलियाने गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credits: Instagram

उर्मिला मातोंडकरची पोस्ट

मराठी आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credits: Instagram

रिंकू राजगुरूने दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

‘सैराट’ सिनेमातून घरोघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरूने गुढीचा फोटो शेअर करत गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credits: Instagram

मुग्धा आणि प्रथमेशचा पहिला पाडवा

प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली. या दोघांचा यंदा पहिलाच पाडवा आहे. या दोघांनीही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credits: Instagram

धकधक गर्लकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

बॉलिवूडमधील धकधक गर्ल माधुरी दीक्षितने इंस्टाग्रामवर गुढीपाडव्यानिमित्त एक खास व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credits: Instagram

सिद्धार्थ चांदेरकर आणि मितालीकडून शुभेच्छा

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेरकर आणि मितालीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये दोघांनीही मराठमोठा लुक केला आहे. 

Image credits: Instagram

अमृता खानविलकरने दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या आईसोबत इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credits: Instagram