Entertainment

किरण राव अमीर खानपासून का झाली विभक्त ? तीन वर्षांनी केला खुलासा

Image credits: Social Media

किरण राव आणि अमीर खान यांना विभक्त होऊन तीन वर्ष

किरण राव आणि अमीर खान यांना विभक्त होऊन तीन वर्ष उलटली आहेत. १६ वर्षांचा दोघांचा संसार २०२१ मध्ये संपला.

Image credits: Social Media

तीन वर्षांनी केला विभक्त होण्याचा खुलासा

दोघांना विभक्त होऊन तीन वर्ष उलटली मात्र यावर कधी भाष्य केलं नव्हतं. Brut शी बोलताना राव म्हणाल्या की, मला माझा पर्सनल स्पेस पाहिजे होता. 

Image credits: Social Media

लग्नाच्या 1 वर्ष आधीपासून सोबत राहायचे

यावेळी किरण यांनी हे देखील नमूद केले की, आम्ही दोघे 1 वर्ष आधी पासून सोबत राहत होते. त्यामुळे आमच्या दोघांमधला बॉण्ड आणखीनच घट्ट झाला.

Image credits: Social Media

अमीर खान सोबत विभक्त होताना घाबरली होती का किरण राव ?

अमीर खान सोबत विभक्त होताना मनात काही भीती होती का ? असे विचारले असताना त्यांनी उत्तर दिले की, ही संपूर्ण प्रोसेस हळूहळू होत होती त्यामुळे कोणतीही भीती नव्हती

Image credits: Social Media

अमीर खानच्या परिवारा सोबत कसे आहेत संबंध ?

अमीर खानच्या परिवारा सोबत कसे आहेत संबंध खूप चांगले आहेत. तसेच आमिरच्या आईसोबत संबंध खूप घनिष्ठ आहेत.

Image credits: Social Media

विभक्त झाल्यावर देखील किरण राव आहे कुटुंबाची सदस्य

विभक्त झाल्यावर देखील किरण आणि त्यांचा मुलगा आमिरच्या कुटुंबाचे सदस्य असल्याचे किरण यांनी नमूद केले. 

Image credits: Social Media

2005 साली किरण आणि आमिरचा लग्न झाले होते

किरण राव आणि अमीर खानचे लग्न 5 डिसेंबर 2005 साली झाले होते. तसेच आजाद खानचा जन्म सरोगसी पद्धतीने झाला होता. तर 2021 जुलै मध्ये त्यांनी विभक्त झाल्याची बातमी दिली होती. 

Image credits: Social Media