अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने 17 जानेवारी 2001 रोजी लग्न केले. त्यांना दोन मुले असून मुलीचे नाव आरव असून मुलीचे नाव नितारा आहे.
Entertainment Apr 07 2024
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
अक्षय कुमारने केला मोठा खुलासा
अक्षय कुमारने रणवीर पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्याने दोन तीन ब्रेकअपचा खुलासा केला आहे.
Image credits: our own
Marathi
अक्षय कुमारचे सुखी वैवाहिक आयुष्य
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 17 जानेवारी 2001 रोजी लग्न केले होते. त्यांना दोन मुले असून मुलाचे नाव आरव आणि मुलीचे नाव नितारा आहे.
Image credits: our own
Marathi
अक्षय कुमारने केला मोठा खुलासा
रणवीर पॉडकास्टमध्ये त्याने ब्रेकअप झाल्यानंतर त्यामधून बाहेर कसे यायचे हे विचारल्यावर अक्षयने माझ्याबाबतीत हे दोन ते तीन वेळा घडले असून त्यामधून तो बाहेर कसा आला ते सांगितल.
Image credits: Social Media
Marathi
अक्षय कुमार ब्रेकअप बद्दल दिली माहिती
ब्रेकअप झाल्यानंतर अक्षय कुमारला राग यायचा. तो यासाठी स्वतः व्यायाम करत असायचा. त्यानंतर यासाठी तो जेवण करत असायचा. अक्षय कुमारने रविना टंडनसोबतचा साखरपुडा मोडला होता.