मधुराणी गोखले स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घरोघरी पोहोचली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय.
Image credits: Instagram
Marathi
मधुराणीचे लग्नाबद्दलचे मत
मधुराणीने नुकत्याच एका मुलाखतीत लग्नाबद्दलचे तिचे परखड मत व्यक्त केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
मधुराणीच्या वेळची पिढी
मधुराणीने म्हटले की, तिच्या पिढीवेळी सध्यासारखे डेटिंग अॅप किंवा कोणता चॉइस नव्हता. पण समाजाच्या चौकटीत बसायचे होते. याशिवाय ज्याच्यावर प्रेम केलात त्यासोबतच लग्न करायचे असे होते.
Image credits: Instagram
Marathi
लग्न म्हणजे...
लग्न म्हणजे दोन अपरिपक्व व्यक्तींना जबरदस्तीने पुढे ढकलायचे असे मधुराणीने मुलाखतीत म्हटले.
Image credits: Instagram
Marathi
आईवडिलांचे पटत नव्हते...
आईवडिलांचे पटत नव्हे पण चारलोकांना दाखवायला ते नीट चालल आहे अशी स्थिती होती. ही स्थिती माझ्याच नव्हे असंख्य घरांमध्ये सुरू होती. यामध्ये बाईने फक्त बायको म्हणून भूमिका बजावली आहे.
Image credits: Instagram
Marathi
कामाबद्दल...
सध्या मधुराणी गोखले रूपक निर्मित सवाईगंधर्व प्रस्तुत अनोखा संगीत-चित्र-नाट्य कलाविष्कार "ज्याचा त्याचा विठ्ठल" चे शो करण्यात व्यस्त आहे.