Marathi

'सप्तरंगी' म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले मनमोहक फोटोज, चाहते घायाळ

Marathi

प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटोशूट

अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या लूकने नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. आताही प्राजक्ताने काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

'सप्तरंगी' प्राजक्ता

अभिनेत्री प्राजक्ता माळीने लाल आणि गुलाबी शेड्समधील आउटफिट्समधील काही फोटोशूट नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

फोटोंजला खास कॅप्शन

प्राजक्ता माळीने फोटोंजला खास कॅप्शनही दिले आहे. प्राजक्ताने कॅप्शनध्ये म्हटले आहे की, “हा ड्रेस पाहिल्यावर जो पहिला विचार मनात आला…#सप्तरंगी #सतरंगी”

Image credits: Instagram
Marathi

बोल्ड लूक

प्राजक्ता माळीने लॉन्ग मल्टीकलर स्कर्टवर हॉल्टरनेक सॅटिन रेड ब्लाऊज ट्राय केला आहे. याशिवाय मिनिमल मेकअप आणि गोल्डन राउंड शेप इअररिंग्सने लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: Instagram
Marathi

प्राजक्ता माळीची अदा

प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट फोटोशूटमधील अदा पाहून चाहत्यांनी तिच्या लूकचे कौतूक करत कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. 

Image credits: Instagram
Marathi

चाहते म्हणतात...

एका चाहत्याने म्हटले की,'मिलियन डॉलर स्माइल वन इन मिलियन', दुसऱ्याने म्हटले, माझं नशीब फुटकं ये प्राजू, की तू ह्या जन्मी मला भेटली नाही पण हो पुढच्या जन्मी मी नक्कीच तुझी वाट बघेल.

Image credits: Instagram
Marathi

प्राजक्ताच्या कामाबद्दल

प्राजक्ता माळी वर्ष 2024 मध्ये आलेल्या ‘फुलवंती’ सिनेमात झळकली होती. या सिनेमात तिच्यासोबत गष्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता.

Image credits: Instagram

आज रविवारी जाणून घ्या चिकन लॉलिपॉप रेसिपी, पाऊस बघत घ्या आस्वाद

Amruta Fadnavis at Cannes कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अमृता फडणवीसचा दमदार लूक, फोटो व्हायरल

अंकिता लोखंडेचे बीचवरील बोल्ड फोटोशूट पाहिलेत का?

चक्क एवढ्या लाखांची बिकिनी पर्स घेऊन उर्वशी रौतेला कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली