Marathi

अंकिता लोखंडेचे बीचवरील बोल्ड फोटोशूट पाहिलेत का?

Marathi

अंकिता लोखंडेचे फोटोशूट

अंकिता लोखंडेने इन्टाग्रामवर मालदीव्सच्या बीचचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची आता चर्चा सुरू झाली आहे. 

Image credits: Instagram
Marathi

अंकिताचा लूक

अंकिता लोखंडेने बीच लूक केला असून यामध्ये अत्यंत बोल्ड दिसतेय. याशिवाय न्यूड मेकअपने लूक पूर्ण केलाय. 

Image credits: Instagram
Marathi

बॉडीकॉन ड्रेस

अंकिताने ऑरेंज रंगातील बॉडीकॉन ड्रेस बीच लूकसाठी ट्राय केला आहे. याशिवाय फ्लोरल इअररिंग्स घातले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

अंकिताचा बोल्ड लूक

अंकिताचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. याच फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. 

Image credits: Instagram
Marathi

निळ्याशार समुद्रावर फोटोशूट

अंकिताने मालदीव्सच्या निशाळ्याशार समुद्रावर फोटोशूट करत खास कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमध्ये तिने, Serving Vitamin Sea in Vitamin C असे म्हटले आहे. 

Image credits: Instagram

चक्क एवढ्या लाखांची बिकिनी पर्स घेऊन उर्वशी रौतेला कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली

PHOTOS भोजपुरी अॅक्ट्रेसने दुबईला दिली भेट, तेथे तिने केले असे काही की विश्वास बसणार नाही

सुहाना खानच्या नो मेकअप लूकचे फोटो व्हायरल, पाहून व्हाल हैराण

आज मंगळवारी साऊथचे हे ७ चित्रपट बघा, तुम्ही म्हणाल- एकदा तरी प्रेमात पडायलाच हवे