Marathi

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अमृता फडणवीसचा दमदार लूक, फोटो व्हायरल

Marathi

अमृता फडणवीस कान्समध्ये!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. त्यांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं!

Image credits: social media
Marathi

कान्स फेस्टिव्हल 2025 ची झलक

13 मे 2025 पासून सुरू झालेला 78 वा कान्स चित्रपट महोत्सव 24 मेपर्यंत रंगणार आहे. हे सिनेविश्वातील सर्वात प्रतिष्ठित फेस्टिव्हल्सपैकी एक आहे.

Image credits: social media
Marathi

अमृता फडणवीस यांचा खास लूक

कान्समध्ये अमृता यांचा स्टायलिश आणि आत्मविश्वासपूर्ण लूक चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्या स्टाईलची प्रशंसा केली.

Image credits: social media
Marathi

‘महिलांची समानता’ विषयावरील चर्चासत्र

युनेस्को आणि बेटर वर्ल्ड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला.

Image credits: Instagram
Marathi

जागतिक व्यासपीठावर विचार मांडले

या चर्चासत्रात त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी आणि समान संधीसाठी ठामपणे आपली मते मांडली.

Image credits: Instagram/amruta.fadnavis
Marathi

‘Ambassador for Women’s Rights’ म्हणून नवी जबाबदारी

अमृता फडणवीस यांची ‘Ambassador for Women’s Rights’ म्हणून निवड झाली आहे. त्या आता महिलांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर काम करणार आहेत.

Image credits: Instagram/amruta.fadnavis
Marathi

सामाजिक बदलासाठी पुढाकार

या नव्या भूमिकेतून त्या महिलांच्या समानतेसाठी, हक्कांसाठी आणि सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.

Image credits: Instagram/amruta.fadnavis
Marathi

गायिका, बँकर आणि समाजसेविका

अमृता फडणवीस या केवळ बँकरच नव्हे तर एक उत्तम गायिका, समाजसेविका आणि सामाजिक मुद्द्यांवर बोलणारी व्यक्तिमत्त्व आहेत.

Image credits: instagram
Marathi

सोशल मीडियावर तगडं प्रेझेन्स

इन्स्टाग्रामवर त्यांचे 1.2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या कायमच बिनधास्त आणि स्पष्टवक्त्या म्हणून ओळखल्या जातात.

Image credits: instagram
Marathi

एक प्रेरणादायी वाटचाल

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग, महिलांच्या हक्कांसाठी उभारलेला आवाज आणि नवी जबाबदारी – अमृता फडणवीस यांची ही वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Image credits: instagram

अंकिता लोखंडेचे बीचवरील बोल्ड फोटोशूट पाहिलेत का?

चक्क एवढ्या लाखांची बिकिनी पर्स घेऊन उर्वशी रौतेला कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली

PHOTOS भोजपुरी अॅक्ट्रेसने दुबईला दिली भेट, तेथे तिने केले असे काही की विश्वास बसणार नाही

सुहाना खानच्या नो मेकअप लूकचे फोटो व्हायरल, पाहून व्हाल हैराण