Entertainment

दिशाला स्टाईलमध्ये देते टक्कर, एक्स आर्मीमधील आहेत खुशबू पाटणी

Image credits: Instagram

पाटणी बहिणी

दिशा पाटणी बॉलिवूडमध्ये पुढे जात आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांची बहीण खुशबू पाटणी या देशसेवा करताना दिसत आहेत.  दोघी आप आपल्या क्षेत्रात हुशार आहेत. 

Image credits: Instagram

दिशारखीच दिसते तिची बहीण

खुशबू या दिशा पाटणी त्यांच्यासारख्याच दिसतात. त्यांना पाहून फॅन्स फसतात. 

Image credits: Instagram

खुशबू या आर्मीमध्ये होत्या अधिकारी

दिशा या बॉलिवूडमध्ये असून त्यांची बहीण खुशबू या आर्मीमध्ये अधिकारी होत्या. 

Image credits: Instagram

खुशबू पाटणी या फिटनेस बाबत आहेत जागरूक

खुशबू पाटणी या फिटनेस  इन्फ्ल्यूएसर आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम बायोमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. 

Image credits: Instagram