Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
अनंत आणि राधिकाचा विवाह
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. याआधी दोघांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन गुजरातमधील जामनगर येथे पार पडले.
Image credits: Social media
Marathi
अनंत आणि राधिकाचे दुसरे प्री-वेडिंग
सध्या अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची चर्चा सुरू झाली आहे. रिपोर्ट्सनुसार अंबानी परिवार दुसरेही प्री-वेडिंग करण्याच्या तयारीत आहे.
Image credits: Social media
Marathi
क्रुजवर दुसरे प्री-वेडिंग होणार?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचे दुसरे प्री-वेडिंग 28 ते 30 मे दरम्यान साउथ फ्रान्सच्या समुद्रातील क्रुज शिपवर होणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
Image credits: social media
Marathi
खान आणि बच्चन परिवार सेलिब्रेशनला लावणार उपस्थिती
दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी अंबानी परिवारातील फार जवळच्या व्यक्तीच असणार आहेत. यामध्ये सलमान, शाहरूख, आमिर खान उपस्थिती लावू शकतात. याशिवाय आलिया आणि रणबीरही येऊ शकतात.
Image credits: Instagram
Marathi
मुंबईत लग्न होणार?
राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांचे मुंबईत लग्न होणार असल्याची बातमी आहे. पण लग्नाबद्दल अंबानी परिवाराकडून कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
Image credits: Social media
Marathi
राधिका आणि अनंतचे पहिले प्री-वेडिंग सेलिब्रेशन
अनंत आणि राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगला जगभरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, खेळाडू, बॉलिवूड कलाकार, व्यावसायिकांनी उपस्थिती लावली होती. या प्री-वेडिंगला 1200 कोटी रुपये खर्च केला होता.
Image credits: PR Handout
Marathi
रिहानाचा परफॉर्मेन्स ठरला लक्षवेधी
अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगला हॉलिवूडमधील गायिका रिहानाचा खास परफॉर्मेन्स ठेवण्यात आला होता. यासाठी रिहाना जामनगरमध्ये आली होती.