Entertainment

लग्नासाठी या अभिनेत्रींनी स्विकारला इस्लाम धर्म, दुसरे नाव करेल हैराण

Image credits: Social Media

मलायका अरोरा

मलायका अरोराने अरबाज खानसोबत लग्न केले होते. यासाठी अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्विकारला होता.

Image credits: Social Media

गौरी खान

गौरी खानने शाहरुख सोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला होता.

Image credits: Social Media

अमृता सिंह

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहनेही इस्लाम धर्म स्विकारला होता.

Image credits: Social Media

करीना कपूर

करीना कपूरने सैफ अली खानसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला होता.

Image credits: Social Media

हेमा मालिनी

हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला होता.

Image credits: Social Media

राखी सावंत

राखीने आदिल खान दुर्रानीसोबत लग्न थाटत इस्लाम धर्म स्विकारला होता.

Image credits: Social Media

शर्मिला टॅगोर

शर्मिला टॅगोर यांनी मंसूर अली खानसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला होता.

Image credits: Social Media

सोनाक्षी सिन्हा

सोशल मीडियात सुरु असलेल्या चर्चांनुसार, सोनाक्षी सिन्हा देखील लग्नानंतर इस्लाम धर्म स्विकारण्याची शक्यता आहे.

Image credits: instagram