अक्षय कुमारचा सरफिरा हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा प्रेक्षक बऱ्याच कालावधीपासून वाट पाहत असल्याचे दिसून आले आहे.
प्रेक्षकांना या चित्रपटाकडून मोठी अपेक्षा असल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली ते आपण जाणून घेऊयात.
दुसऱ्या दिवशी सरफिरा या चित्रपटाची ४. २५ कोटींची कमाई झाली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.४० कोटींची कमाई केली.
या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये ६.७० कोटींची कमाई केली आहे. रविवारी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या चित्रपटाचे बजेट ९० ते १०० कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. हा चित्रपट किती कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.
पोटरु या चित्रपटाचा हा चित्रपट रिमेक म्हणून बनवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असल्याचे दिसून आले आहे.
कमल हसन यांच्या Indian 2 सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले एवढे रुपये
Anant-Radhika च्या लग्नसोहळ्याला हे सेलेब्स येणार नाहीत, कारण काय?
4 हजार तास वर्क केलेला इशाचा खास लेहेंगा, लिहिलाय गीतेमधील खास श्लोक
Indian 2 Vs Sarfira सिनेमाच्या अॅडवान्स बुकिंगमध्ये टक्कर, वाचा कमाई