दिग्दर्शक मोहित सूरी यांनी सैय्यारा चित्रपट बनवण्यासाठी ऑडियन्स टार्गेट केला होता. त्यामुळं प्रेक्षकांनी या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर प्रेम दिलं आहे.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
दहा दिवसांमध्ये चित्रपटाने केली चांगली कमाई
दहा दिवसांमध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. त्याने २४८.४३ कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस गल्ला कमावला आहे.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
अपेक्षेपेक्षा जास्त सुपरहिट ठरला
सैय्यारा या चित्रपटामध्ये अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त सुपरहिट ठरला आहे.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
अहानच्या स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा
अहान पांडेच्या स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. त्यानं घातलेल्या शर्टची किंमत ४ हजार ते ६ हजाराच्या दरम्यान आहे.
Image credits: ahaanpandayy Instagram
Marathi
सैय्यारा चित्रपट यशराज फिल्मच्या बॅनरखाली बनवला
सैय्यारा हा चित्रपट यशराज फिल्मच्या बॅनरखाली बनवण्यात आला. या चित्रपटाचं बजेट ४० ते ५० कोटीच्या घरात होती.