कंगना राणावतला या 7 बॉलीवूड स्टार्ससोबत करायचे नाही काम, जाणून घ्या
Entertainment Jun 02 2024
Author: Ankita Kothare Image Credits:Social Media
Marathi
ह्रितिक रोशन
ह्रितिक रोशन सोबत झालेल्या काँट्रॅव्हर्सीमुळे कदाचित ती कधीच काम करणार नाही. तसेच यामुळे कंगना अनेकवेळा वादात देखील सापडली आहे.
Image credits: social media
Marathi
आलिया भट
ह्रितिक रोशन सोबत झालेल्या काँट्रॅव्हर्सीमुळे कदाचित ती कधीच काम करणार नाही. तसेच यामुळे कंगना अनेकवेळा वादात देखील सापडली आहे.
Image credits: Instagram
Marathi
रणबीर कपूर
कंगनाने एकदा रणबीर कपूर विरोधात वक्तव्य केलं होत. ज्यामुळे तिला बोललीवूडमधून खूप टीकांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे रणबीर आणि कंगना कधीही एकत्र दिसणार नाही.
Image credits: Social Media
Marathi
करण जोहर
कंगना आता पर्यंत करण जोहर विरोधात खूप काही बोलली आहे. त्यामुळे त्यांच्या दोघानां एकत्र येण्याची शक्यता खूप कमी आहे.
Image credits: instagram@Karan Johar
Marathi
तापसी पन्नू
कंगना आणि तापसी पन्नू यांच्यादेखील काँट्रॅव्हर्सी झालेली आहे. त्यामुळे आता खूप कमी शक्यता आहेत कि त्या दोघेही सोबत काम करतील
Image credits: Getty
Marathi
स्वरा भास्कर
तनु वेड्स मनू च्या वेळी कंगना आणि स्वरा मध्ये बरेच वाद झाले होते. त्यामुळे या दोघी कधी एकत्र येतील यात शंकाच आहे
Image credits: Our own
Marathi
सलमान खान, अमीर खान , शाहरुख खान
एका मुलाखती दरम्यान कंगना बोली की मला चित्रपट हिट करण्यासाठी कोणत्याही खानची गरज नाही. त्यामुळं देखील वाद निर्माण झाले होते.यावरून कंगना तीनही खानसोबत कधी दिसेल का मोठा प्रश्न आहे.