Marathi

2024 मधील TOP 10 सिनेमे, या 3 Movies चे 100CR च्या पार कलेक्शन

Marathi

कार्तिकच्या चंदू चॅम्पियन सिनेमाने 65.50CR ची कमाई केली.

Image credits: instagram
Marathi

अक्षयचा बडे मियां छोटे मिया सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

Image credits: instagram
Marathi

अजय देवगणचा मैदान सिनेमा फ्लॉप ठरत BO वर 63 कोटींचीच कमाई केली.

Image credits: instagram
Marathi

तेरी बातों में ऐसा उलझा जिया सिनेमाने 87CR ची कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

शैतान सिनेमाने भारतीय BO वर 151 कोटींचे कलेक्शन केले होते.

Image credits: instagram
Marathi

विक्कीच्या बॅड न्यूज सिनेमाने BO वर 62 कोटींची कमाई केली.

Image credits: instagram
Marathi

वर्ष 2024 मध्ये क्रू सिनेमाने 900Cr चे कलेक्शन केले होते.

Image credits: instagram
Marathi

यंदाच्या वर्षी हृतिकच्या फायटर सिनेमाने 215 कोटींची कमाई केली.

Image credits: instagram
Marathi

शर्वरी वाघच्या मुंज्या सिनेमाने 108 कोटींची कमाई केली.

Image credits: instagram
Marathi

यामीच्या आर्टिकल 370 सिनेमाने BO वर 84 कोटींची कमाई केली.

Image credits: instagram

बाथरुम व्हिडीओ लीक, लग्नही मोडले आता गायब आहे ही अभिनेत्री

32 वर्षांच्या करियरमध्ये काजोलचे पतीसोबतचे केवळ 3 सिनेमेच ठरले HIT

मनमोहक सौंदर्य तुझे...आर्चीच्या नव्या फोटोशूटवर चाहते घायाळ

B-Town मधील 5 बेस्टफ्रेंड्सच्या जोड्या आहेत परफेक्ट Friendship Goals