टोमणे ऐकून घेतले, प्राजक्ता माळीचा स्ट्रगल वाचून येईल डोळ्यात पाणी
Entertainment Aug 05 2025
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
प्राजक्ता माळी कायमच चर्चेत
प्राजक्ता माळी ही अभिनेत्री कायमच चर्चेत राहत असते. तीला कमी कालावधीमध्ये मोठं यश मिळालं आहे.आता ती परत एकदा चर्चांमध्ये आली आहे.
Image credits: Instagram
Marathi
स्ट्रगलबद्दल मन मोकळं केलं
प्राजक्ता माळीने स्ट्रगलबद्दल यावेळी बोलताना मन मोकळं केलं आहे. मी आयुष्यात विशेषत: टीएनएजनंतर खूप काही पाहिलं आहे. वयाच्या 17 व्या वर्षांनंतर पुढे आयुष्यात एकदम डेंजरस काळ पाहिला.
Image credits: Social media
Marathi
शांत राहिलात तर कुठंच पोहचू शकणार नाही
शांत राहिलात तर कुठंच पोहचू शकणार नाही. छोटंच जग बनून राहील आणि एवढं तर मी राहू शकत नाही. मी इथे आयुष्य जगायला आलीये तर काहीतरी बँग ऑन करुनच जाणार.
Image credits: Social Media
Marathi
माझे डेंजर डेंजर ब्रेकअप झालेत
माझे डेंजर डेंजर ब्रेकअप झालेत. मी बरेच संघर्ष हे ओढून घेतले आहेत. माझा पुणे-मुंबई हा स्ट्रगल सुरुवातीच्या काळात झाला आहे. सुरुवातीपासून कुटुंबाचा मानसिक पाठींबा होता.
Image credits: Instagram
Marathi
खूप टोमणे ऐकून घेतलेत
खूप टप्पे टोमणे, धक्के, पाणउतारा, अपमान, ग्रुपिजम, जातीवाद सगळंच पाहिलं. त्यातून मी घडत गेले. मेघना जशी हळूहळू रेशीमगाठीत फुलत गेली तर दुसरीकडे नकटी एकदम अशी बिंधास्त होती.