Marathi

अशा प्रकारे साजरी करा लग्नानंतरची पहिली होळी

Marathi

सारखेच कपडे घालून साजरी करा होळी

तुम्ही दोघेही लग्नानंतर पहिलीच होळी साजरी करणार असाल तर, सारखेच कपडे घालून साजरी करा. यामुळे पहिली होळी अविस्मरणीय बनते. सारखेच कपडे घातल्यामुळे वेगळा लुक येतो.

Image credits: social media
Marathi

नवऱ्याला पहिल्यांदी रंग लावा

तुमच्या यंदा पहिली होळी असेल तर उठल्यावर पहिल्यांदा नवऱ्याला रंग लावून दिवसाची सुरुवात करा.

Image credits: Pinterest
Marathi

हटके पद्धतीने होली साजरी करा...

पहिली होळी असल्याने थोड्या हटक्या आणि वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करू शकता जेणे करून ती कायम स्मरणात राहील.

Image credits: social media
Marathi

जवळच्या लोकांसोबत साजरी करा पहिली होळी

पहिली होळी असल्याने प्रेत्येकालाच वाटते की, आपल्या जवळच्या लोकांसोबत होळी साजरी करावी त्यामुळे मित्र आणि परिवारासोबत यंदाची होळी साजरी करा. 

Image credits: social media
Marathi

वेगळ्या पोशाखात फोटोशूट करा

लग्नानंतरच्या पहिल्या होळीसाठी वेगळे पोशाख घालून फोटोशूट देखील तुम्ही करू शकता...

Image credits: social media

Holi 2024: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होळी खेळायला पोहोचली बरसानामध्ये

IPL 2024 च्या आधी धोनीचा स्टायलिश नवीन लूक पाहिलात का?

श्वेता तिवारीच्या सौंदर्याची मुलीसोबत केली जाते तुलना, पलकने म्हटले...

हमसे सनम क्या पर्दा...म्हणत प्राजक्ता माळीने केले कातिल फोटोशूट