Entertainment

मिळालेल्या धमकीमुळे सलमान खान घर बदलणार, भाऊ अरबाज खान काय म्हटला?

Image credits: Social Media

सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार?

मागील काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. 

Image credits: Social Media

अरबाज खानने सांगितली व्हायरल होणारी बातमी

सलमान खानचा भाऊ अरबाज खानने याबाबत माहिती दिली आहे. त्याने सलमानने राहण्याच्या ठिकाणी बदलल्यावर धोका कमी होणार नाही असं म्हटले आहे. 

Image credits: Social Media

अरबाज खानने काय म्हटले?

अरबाज म्हणतो की, आपल्याला असं वाटत की यामुळे जो धोका आहे तो कमी होईल. जागा बदलल्यामुळे वाटणारा धोका कमी होणार नाही. 

Image credits: Social Media

फक्त खबरदारी बाळगली जाऊ शकते.

अरबाज सांगतो की, आपण एकच काम करू शकतो की खबरदारी घेऊ शकतो. आपण सर्वात जास्त खबरदारी घेण्याचं काम करू शकतो. 

Image credits: Social Media