Marathi

नव्या नवेली नंदाच्या ड्रेसची किती आहे किंमत, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Marathi

नव्या नवेली नंदा आली चर्चेत

बॉलिवूडचे महानायक अभिषेक बच्चन यांची नातं सध्या चर्चेत आहे. नव्या नवेली नंदा हि आता काही दिवसांपासून परत एकदा माध्यमांमध्ये झळकताना दिसून येत आहे.

Image credits: instagram
Marathi

नव्या नवेली हीन लक्ष घेतलं वेधून

नव्या नवेली हि आता तिच्या एका नवीन ड्रेस डिझाईनमुळं परत एकदा चर्चेत आली आहे. तीन पारंपरिक दागिने आणि हाय फॅशनपासून प्रेरणा घेऊन ड्रेस घातला होता.

Image credits: instagram
Marathi

तिच्या ड्रेसवर काय दिसलं?

तिच्या या ड्रेसवर विविध प्रकारच्या डिझाइन्स दिसून आल्या. यामध्ये सोन्याची नाणी, मनी आणि अतिशय बारीक पद्धतीनं डिझाईन करण्यात आली होती.

Image credits: instagram
Marathi

११ वर्षांपूर्वी ड्रेस होता घातलेला

नव्याची आई श्वेता बच्चन यांनी ११ वर्षांपूर्वी हाच ड्रेस घातला होता. तोच ड्रेस नव्यानं पार्टीसाठी निवडला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Image credits: instagram
Marathi

नव्या नवेली नंदाच्या ड्रेसची किती आहे किंमत?

नव्या नवेली नंदा हिने घातलेल्या या ड्रेसची किंमत हि ४ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण याबाबतची अधिक माहिती दिली आहे.

Image credits: instagram

या स्टार अभिनेत्रींची टोपणनावं माहिती आहेत?

Patriotic Movies : देशासाठी लढलेल्या वीरांची गोष्ट... स्वातंत्र्यदिनी OTT वर पाहा देशभक्तीवर सिनेमे

पूजा सावंतच्या आजीनं बनवला गोड शिरा, व्हिडीओ पाहून पडाल प्रेमात

नॅशनल क्रश गिरीजाला पुणेकरांनी का आणलं जमिनीवर?