Entertainment

Bollywood

यंदाच्या वर्षात प्रदर्शित होणार बॉलिवूडमधील हे Horror Movies

Image credits: social media

हॉन्टेड : द घोस्ट ऑफ द पास्ट

विक्रम भट यांची सीरिज ‘हॉन्टेड : घोस्ट ऑफ द पास्ट’ चा पुढचा भाग लवकरच प्रदर्शित होऊ शकतो. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Image credits: social media

मुंजया

आदित्य सरपोतदार हे हॉरर, कॉमेडी सिनेमा ‘मुंजया’ यंदाच्या वर्षात प्रदर्शित करणार आहेत. टीव्ही अभिनेत्री मोना सिंह सिनेमात मुख्य भुमिकेत आहे. सिनेमा 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Image credits: social media

भूल भुलैया 3

'भूल भुलैया 3' सिनेमातून पुन्हा एकदा अक्षय कुमार झळण्याची शक्यता आहे. सिनेमात कार्तिक आर्यनही असणार आहे. अनीस बज्मी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.  

Image credits: social media

काकुडा

रितेश देशमुख आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'काकुडा' सिनेमाचे आदित्य सरपोतदार दिग्दर्शन करत आहेत. 'काकुडा' हॉरर-कॉमेडी सिनेमा आहे.

Image credits: social media

तंत्रा

टेलिव्हिजन अभिनेत्री सरगुन मेहताचा 'तंत्रा' सिनेमा राजा द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे. तंत्रा एक कॉमेडी थ्रिलर सिनेमा आहे.

Image credits: social media

स्री 2

वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'स्री' सिनेमा सुपरहिट झाला होता. येत्या 30 ऑगस्टला सिनेमाचा सिक्वल 'स्री 2' प्रदर्शित होऊ शकतो. यामध्ये वरुण धवनचा कॅमिओ असणार आहे.

Image credits: social media

छोरी 2

विशाल फुरिया यांनी ‘छोरी 2’ सिनेमा मराठीतील ‘लपाछपी’ सिनेमावरुन तयार केला आहे. या सिनेमात सोहा अली खानसोबत नुसरत भरूचा, सौरभ गोयल मुख्य भुमिकेत दिसणार आहे. 

Image credits: social media

मॉम्स कमिंग

‘मॉम्स कमिंग’ हॉरर सिनेमा आहे. यामध्ये झोया अफरोज एका मुलीची भुमिका साकारत आहे. जी भूताचे रुप घेते. हा सिनेमा येत्या 24 नोव्हेंबर, 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Image credits: social media