Entertainment

Bollywood

B-Town मधील घटस्फोट, या कलाकाराच्या दोन्ही Ex-Wife आहेत मैत्रीणी?

Image credits: Instagram

घटस्फोटानंतर एक्स-पार्टनरशी मैत्री शक्य आहे?

सर्वसामान्यपणे घटस्फोटानंतर एक्स पार्टनरसोबत मैत्रीचे संबंध ठेवणे शक्य नाही. पण दोन्ही पार्टनर समजूतदार असतील तर एकमेकांमध्ये मैत्री होऊ शकते.

Image credits: Getty

लेकीच्या लग्नात आमिरने केलं एक्स-पत्नीला Kiss

आयरा खानच्या लग्नसोहळ्यासाठी किरण राव तिचा मुलगा आजाद याच्यासोबत आली होती. यावेळी आमिरने भर लग्नात किरणला किस केल्याचे पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

Image credits: Our own

आमिर आणि किरणचा घटस्फोट

आमिर आणि किरण यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आमिर याची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी किरण राव एकमेकींच्या मैत्रीणी आहेत.

Image credits: Our own

हृतिक रोशन-सुजैन खान

हृतिक रोशन व सुजैन खान यांनी लग्नाच्या 13 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण घटस्फोटानंतर या दोघांमध्ये उत्तम मैत्री आहे.

Image credits: Instagram

एक्स-पार्टनरसोबत उत्तम नातेसंबंध

हृतिक रोशन सध्या सबा आझादला डेट करतोय. तर सुजैन देखील अर्सलान गोनी याच्या सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या सर्वांचे एकमेकांसोबत उत्तम नातेसंबंधही आहेत.

Image credits: Instagram

मलाइका-अरबाज

मलाइकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने नुकताच शूरा खान हिच्यासोबत विवाह केलाय. याशिवाय मलाइका देखील अर्जुन कपूर याला डेट करतेय.

Image credits: social media