हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत
कंगना राणावत हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहे.
शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालमधून सगळ्यात प्रतिष्ठेची निवडणूक लढवत आहेत.
अरुण गोविल हे प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी रामायण सिरिअलमध्ये रामाची भूमिका साकारली होती. ते मेरठ मधून भाजपचे उमेदवार आहेत.
मनोज तिवारी हे भोजपुरी अभिनेते असून ते दिल्लीमधून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
रवी किशन उत्तरप्रदेशमधील गोरखपूर मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. सध्या ते सावत्र मुलीच्या प्रकरणामुळे चर्चेत आहेत.
पवन कल्याण हे दाक्षिणात्य चित्रपट सुष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते आंध्रप्रदेशातील पिथापुराम मधून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
राज बब्बर हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते असून ते काँग्रेसकडून हरियाणातील गुरगाव येथून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
सोढींचे स्वत:हून बेपत्ता होण्याचे षडयंत्र? 6 पॉइंट्समध्ये घ्या जाणून
भारती सिंहची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल, झालाय हा आजार
दीपिका पदुकोण फक्त या महिन्यात काम करणार ? किती महिने घेणार ब्रेक ?
होऊ दे खर्च! ‘या’ सेलिब्रिटींनी लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर उधळा पैसा