सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमीनंतर बॉलिवूड हैराण, हॉस्पिटलमध्ये कोण?
Entertainment Oct 13 2024
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
सलमान खान लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहचला
बाबा सिद्धीकी यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अर्ध्या रात्री सलमान खान हॉस्पिटलमध्ये येऊन पोहचला. त्याच्या चेहऱ्यावरून तो दुःखी दिसून येत होता.
Image credits: Our own
Marathi
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमी ऐकून संजय दत्त नाराज
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर संजय दत्त नाराज दिसून आला. तो अर्ध्या रात्री हॉस्पिटलमध्ये आल्याचं दिसून आलं.
Image credits: Our own
Marathi
संजय दत्त नाराज दिसला
संजय दत्त आणि बाबा सिद्दीकी यांची चांगली मैत्री होती. दोघांना सोबत बऱ्याचवेळा पाहण्यात आलं. सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर संजय दत्त नाराज असल्याचं दिसून आलं.
Image credits: Our own
Marathi
शिल्पा शेट्टी हॉस्पिटलमध्ये पोहचली
शिल्पा शेट्टी हॉस्पिटलमध्ये पोहचली आहे. राज कुंद्रासोबत ती रात्री लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहचल्याच दिसून आली आहे.
Image credits: Our own
Marathi
शिल्पा शेट्टी रडताना दिसून आली
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर शिल्पा शेट्टीला झटका बसला आहे. ती यावेळी रडताना दिसून आली.
Image credits: Our own
Marathi
संजय दत्तची बहीण प्रिया दत्त हॉस्पिटलमध्ये आली
संजय दत्तची बहीण प्रिया दत्त यावेळी हॉस्पिटलमध्ये आल्याचं दिसून आली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नवरा असल्याचं दिसून आलं आहे.
Image credits: Our own
Marathi
झहीर इकबाल हॉस्पिटलमध्ये पोहचला
झहीर इकबाल यावेळी हॉस्पिटलमध्ये पोहचल्याच दिसून आलं आहे. यावेळी झहीर नाराज असल्याचं दिसून आलं आहे.
Image credits: Our own
Marathi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये पोहचले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहचले. यावेळी ते नाराज असल्याचं दिसून आलं.