जर तुम्हाला रहस्य आणि थरार आवडत असेल, तर हे 7 सिनेमे तुमच्यासाठी खास आहेत. हे सिनेमे तुमची झोप उडवतील.
एका मनोरुग्ण मारेकऱ्याला शोधण्याची ही कथा आहे. हा सिनेमा तुम्ही हॉटस्टारवर (Hotstar) पाहू शकता.
हा एक जबरदस्त ॲनिमेटेड सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. तुम्ही हा सिनेमा प्राईम व्हिडीओ (Prime Video) वर पाहू शकता.
हा एक उत्कृष्ट क्राईम थ्रिलर आहे. हा सिनेमा प्राईम व्हिडीओ (Prime Video) वर उपलब्ध आहे.
ही एका डिटेक्टिव्ह कथेवर आधारित फिल्म आहे. तुम्ही हा सिनेमा प्राईम व्हिडीओ (Prime Video) वर पाहू शकता.
एका सायको किलरवर आधारित ही कथा आहे. हा सिनेमा प्राईम व्हिडीओ (Prime Video) वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
ही एक मर्डर मिस्ट्री आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडीओ (Prime Video) वर स्ट्रीम होत आहे.
पैशांच्या चोरीवर आधारित ही कथा आहे. तुम्ही 'सायको' हा सिनेमा प्राईम व्हिडीओ (Prime Video) वर पाहू शकता.
विजयची मैत्रीण त्रिशाला मिळाली मोठी ऑफर, स्टॅलिन यांनी दिली ऑफर?
प्राजक्ता माळी कधी करणार लग्न, तीन दिलेले उत्तर वाचून व्हाल खजील
निकालानंतर त्रिशा कृष्णनकडून झालं प्रेम व्यक्त, विजयच प्रेम व्यक्त
गॅस सिलिंडर आता आला नवीन, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारचं नाही