Marathi

राणी मुखर्जी

पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान सिंदूर लावून होळी खेळण्याची परंपरा आहे. मुंबईमध्येही हा उत्सव खेळला जातो. अभिनेत्री राणी मुखर्जीनंही यासाठी हजेरी लावली होती.

Marathi

मोनालिसा

अभिनेत्री मोनालिसानेही मुंबईतील दुर्गोत्सव मंडळामध्ये हजेरी लावली होती. या उत्सवासाठी तिनं लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. साडीवर आपण सोनेरी रंगाची आकर्षक बॉर्डर पाहू शकता.

Image credits: Instagram
Marathi

तनीषा मुखर्जी

अभिनेत्री तनीषा मुखर्जीचा पारंपरिक - वेस्टर्न असा फ्युजन लुक पाहायला मिळाला. 

Image credits: Instagram
Marathi

जिया माणेक

अभिनेत्री जिया माणेकनं सुंदर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच क्युट दिसत होती. 

Image credits: Instagram
Marathi

ऋषिता भट्ट

अभिनेत्री ऋषिता भट्टनंही या उत्सवासाठी लाल रंगाची साडी नेसली होती. 

Image credits: Instagram
Marathi

तनुश्री दत्ता

अभिनेत्री तनुश्री दत्ताने पांढऱ्या रंगाचा ड्रेस व त्यावर गुलाबी रंगाचा दुपट्टा कॅरी केला होता. 

Image credits: Instagram
Marathi

मुनमुन दत्ता

अभिनेत्री मुनमुन दत्ताने केशरी, गुलाबी रंगाची साडी नेसली होती. साडीवर तिनं स्लीव्हलेस ब्लाऊज मॅच केले होते. तसंच ईअरिंग्स-अंगठी इतकेच दागिने तिनं कॅरी केले होते. 

Image credits: Instagram
Marathi

सुमोना चक्रवर्ती

अभिनेत्री  सुमोना चक्रवर्तीने पांढऱ्या व लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीमुळे तिला अतिशय सुंदर व आकर्षक लुक मिळाला होता. 

Image credits: Instagram

मलायका वयाच्या पन्नाशीतही दिसतेय पंचविशीतील तरुणीसारखी, हे आहे सीक्रेट

'आम्ही वेगळे झालोय' राज कुंद्राच्या पोस्टमुळे खळबळ, नात्यात दुरावा?

अभिनेत्री अलायाने 21 Days Workout Challenge स्वीकारत कमावली टोंड फिगर

LEO सिनेमातील तृषा कृष्णनला या गोष्टी आहेत खूप प्रिय