Marathi

21 Days Workout Challenge

अलाया फर्नीचरवालाने 21 Days Workout Challenge स्वीकारत मिळवली टोंड फिगर

Marathi

21 Days Workout Challenge म्हणजे काय?

21 डे नो ब्रेक वर्कआऊट चॅलेंज म्हणजे सलग 21 दिवस वर्कआऊट करणे. या वर्कआऊट रुटीनमध्ये एकही दिवस खंड पडता कामा नये. यामुळे वेट लॉस जलदगतीने होतो.

Image credits: Instagram
Marathi

कोणकोणत्या व्यायामांचा असतो समावेश

योग, बॉक्सिंग, कार्डियो, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग यासारख्या एक्सरसाइजचा समावेश असतो.

Credits: Instagram
Marathi

अलाया फर्नीचरवालाच्या फिटनेसचं सीक्रेट

अलायाने नुकतेच हे चॅलेंज स्वीकारल्याचे सांगितले होते आणि यानंतर तिच्यामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळतोय.

Image credits: Instagram
Marathi

आजारपणातही पूर्ण केलं आव्हान

अलायाने 21 दिवसांच्या या चॅलेंजमध्ये एकदाही ब्रेक घेतला नाही. आजारी असतानाही तिनं वर्कआऊट रुटीनमध्ये खंड पडू दिला नाही.

Image credits: Instagram
Marathi

फिटनेसची क्रेझ

अलाया योगव्यतिरिक्त बॅटल रोप एक्सरसाइज देखील करते. यामुळे खांदे, हातांचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते.

Credits: Instagram
Marathi

वर्कआऊट VIDEO VIRAL

अलाया सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या एक्सरसाइजचे फोटो-व्हिडीओ ती शेअर करत असते. याद्वारे ती आपलं फिटनेस रुटीन चाहत्यांसोबत शेअर करते.

Image credits: Instagram
Marathi

अलायाचे फिटनेस

एक्सरसाइज, योगमुळे अलायाचे शरीर किती मजबूत झाले आहे, हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता.

Credits: Instagram

LEO सिनेमातील तृषा कृष्णनला या गोष्टी आहेत खूप प्रिय

BIGG BOSS 17च्या या स्पर्धकांची शैक्षणिक पात्रता माहितीये?

यंदा कर्तव्य आहे! 'बाहुबली' फेम सुपरस्टार प्रभास अडकणार विवाहबंधनात?

ड्रीम गर्ल हेमा मालिनींचा होता वाढदिवस, पण चर्चा होती या अभिनेत्रीची