Marathi

नात्याला तडे?

'आम्ही वेगळे झालो आहोत' राज कुंद्राच्या ट्वीटमुळे खळबळ, शिल्पासोबतच्या नात्यात आला दुरावा?

Marathi

ट्वीटमुळे खळबळ

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने ट्वीटरवर केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.

Image credits: instagram
Marathi

शिल्पा-राजमध्ये दुरावा?

'आम्ही वेगळे झालो आहोत आणि या कठीण काळात तुम्ही आम्हाला वेळ द्यावा ही विनंती', अशी पोस्ट राजनं 'X'वर शेअर केली आहे.

Image credits: instagram
Marathi

नेमके काय आहे प्रकरण?

पण त्याने केलेली पोस्ट नेमकी कशासंदर्भात आहे, याबद्दल त्याने खुलासा केलेला नाही. त्याचे शिल्पासोबतचे नाते संपुष्टात आलेय की तो मस्करी करतोय? हे कळू शकलेले नाही.

Image credits: instagram
Marathi

शिल्पा-राजचं नाते संपुष्टात?

राज कुंद्राने 'X' वरील पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इंस्टा स्टोरीमध्येही अपलोड केले आहे.

Image credits: Raj Kundra Instagram
Marathi

युजर्संनी विचारले प्रश्न

राज कुंद्राच्या या पोस्टवर युजर्संकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात येत आहे.

Image credits: Shilpa Shetty Instagram
Marathi

सिनेमाचं प्रमोशन?

काहींना असे वाटतंय की राज कुंद्रा त्याच्या आगामी बायोपिकचे प्रमोशन करत आहे. 'हा पब्लिसिटी स्टंट आहे', अशाही कमेंट्स नेटीझन्सनी केल्या आहेत.

Image credits: Shilpa Shetty Instagram
Marathi

राज कुंद्राचा बायोपिक

राज कुंद्राचा आगामी सिनेमा 'UT69' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे.

Image credits: Instagram
Marathi

सिनेमाद्वारे मांडणार अनुभव

राज कुंद्राला वर्ष 2021मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला. यानंतर त्याला आलेला अनुभव त्यानं स्वतःचा बायोपिक 'UT69' नावाच्या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Image credits: instagram

अभिनेत्री अलायाने 21 Days Workout Challenge स्वीकारत कमावली टोंड फिगर

LEO सिनेमातील तृषा कृष्णनला या गोष्टी आहेत खूप प्रिय

BIGG BOSS 17च्या या स्पर्धकांची शैक्षणिक पात्रता माहितीये?

यंदा कर्तव्य आहे! 'बाहुबली' फेम सुपरस्टार प्रभास अडकणार विवाहबंधनात?