मलायका अरोराने वयाची पन्नाशी गाठलीय. पण तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणे खरंच कठीण आहे. कारण तिने स्वतःला बरेच मेंटेन ठेवलंय.
Image credits: instagram
Marathi
फिटनेस
मलायका आपल्या फिटनेसशी कोणतीही तडजोड करत नाही. शारीरिक ताकद वाढवण्यासाठी ती नियमित जीममध्ये एक्सरसाइज करते.
Image credits: instagram
Marathi
वर्कआऊट
शरीर लवचिक राहावे, यासाठी मलायका नियमित वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करते. पिलोट व्यायामावर जास्त लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे शरीरास अधिक फायदे मिळतात.
Image credits: instagram
Marathi
शारीरिक ताकद
शारीरिक ताकद वाढवण्यासाठी मलायका कोर एक्सरसाइज करते. कार्डियो, योगव्यतिरिक्त मलायका डंबल एक्सरसाइजही करते.
Image credits: Malaika Arora's Instagram Account
Marathi
योग
स्वतःला फिट ठेवण्यासाठी मलायका योगसनांचाही सराव करते. फ्रेश राहण्यासाठी ती कित्येक आसनांचा सराव करते. चक्की चालनासन हे तिचे आवडते आसन आहे.
Image credits: instagram
Marathi
अर्ध कपोतासन
पाठीच्या समस्या दूर करण्यासाठी मलायका अर्ध कपोतासनाचा सराव करते. यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो.
Image credits: instagram
Marathi
डाएट प्लान
एक्सरसाइजसह मलायका आपल्या डाएटचीही पुरेपूर काळजी घेते. ब्रेकफास्टमध्ये ती जीरे किंवा नारळाचे पाणी पिते व अक्रोड खाते. यानंतर ती ग्रीन टी पिते.
Image credits: instagram
Marathi
दुपारचे जेवण
मलायका अरोरा दुपारच्या जेवणामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्सयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करते. डाळ-भात, भाजी, चीकन खाणे पसंत करते.
Image credits: instagram
Marathi
हेल्दी स्नॅक्स व डिनर
संध्याकाळच्या नाश्तातही हेल्दी स्नॅक्सचा समावेश असतो. डिनरमध्ये भाजी, डाळ, नॉनव्हेज पदार्थ, अंडी खाणे ती पसंत करते. संध्याकाळी 7 वाजताच ती रात्रीचे जेवण जेवते.