Marathi

१०० एकरमध्ये पसरलंय धर्मेंद्रचे अलिशान फार्महाउस, पहा Unseen Photos

Marathi

धर्मेंद्रचे वय ८९ वर्ष असून त्यांचा जन्म १९३५ मध्ये झाला.

Image credits: instagram
Marathi

८९ वर्षाच्या धर्मेंद्रचे घर लोणावळापासून फार्महाउसपासून दूर आहे.

Image credits: instagram
Marathi

धर्मेंद्र हे फार्महाउसवर एकटे राहत असून ते शेती करतात.

Image credits: instagram
Marathi

धर्मेंद्र यांच्या फार्महाउसमध्ये १००० फूट खोल दरी आहे.

Image credits: instagram
Marathi

धमेंद्र यांचे लोणावळा येथील फार्महाउस १०० एकरवर पसरलेले आहे.

Image credits: instagram
Marathi

धर्मेंद्र यांचे फार्महाउसमध्ये एक आलिशान बंगला आहे.

Image credits: instagram
Marathi

फार्महाऊसमध्ये हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्यासोबत राहतात.

Image credits: instagram
Marathi

धर्मेंद्र हे तेथे शेती करत असून तेथे ते अनेक पालेभाज्या आणि फळे उगवतात

Image credits: instagram
Marathi

धर्मेंद्र हे शेतकरी झाल्याचं त्यांच्या फोटो आणि व्हिडिओतून दिसत.

Image credits: instagram

Year Ender 2024: असे 9 सुपरस्टार ज्यांचा यावर्षी एकही चित्रपट आला नाही

आता काय करत आहेत ८० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री?

'Pushpa 2' सिनेमाचा दुसऱ्या दिवशीही धमाका, वाचा BO वरील कमाई

२०२४ मधील ६ सर्वाधिक कमाई करणारे हॉरर चित्रपट आता OTT वर पाहा