श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत हा हॉरर कॉमेडी चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
या हिंदी चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २७ डिसेंबरपासून तुम्हाला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
या हिंदी चित्रपटात अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका आणि जानकी बोडीवाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ आणि अभय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. तुम्ही हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर स्ट्रीम करू शकता.
या तमिळ चित्रपटात तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे हिंदी डब व्हर्जन जिओ सिनेमावर पाहता येईल
हा एक मल्याळम हॉरर चित्रपट आहे, ज्यामध्ये मामूट्टी, अर्जुन अशोकन आणि सिद्धार्थ भरतम सारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे हिंदी डब व्हर्जन सोनी लिव्हवर पाहता येईल.