Ananya Pandey ने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत ऐकून व्हाल हैराण
Entertainment Jul 23 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
अनन्या पांडेने खरेदी केली नवी कार
बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडेने काही दिवसांपूर्वी नवी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत कोट्यावधी रुपये आहे.
Image credits: Social Media
Marathi
नवी रेंज रोव्हर कार खरेदी
अनन्या सध्या आपल्या नव्या कारसह स्पॉट होत आहे. अनन्याने रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे.
Image credits: Social Media
Marathi
कारची किंमत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारची किंमत 3 कोटी रुपये आहे.
Image credits: Social Media
Marathi
आलिशान कारचे कलेक्शन
अनन्याकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे. अभिनेत्रीकडे 1.4 कोटींची BMW-7 सीरिज आणि 1.3 कोटींची रेंज रोव्हर स्पोर्ट कार आहे.
Image credits: Social Media
Marathi
अन्यन्याकडील अन्य कार कलेक्शन
अनन्याकडे 34 लाख रुपयांची स्कोडा कोडिएक आणि 65 लाख रुपयांची मर्सिडीज E-क्लाससारख्या आलिशान कार आहेत.
Image credits: Social Media
Marathi
अनन्याच्या कामाबद्दल...
अनन्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या काही सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अॅनिमेडेट सिनेमा इनसाइट आउट-2 च्या हिंदी वर्जनसाठी आपला आवाज दिला आहे.