Entertainment

Bollywood

दीपिका पादुकोणला आई व्हायचंय? अभिनेत्री म्हणाली...

Image credits: Instagram

दीपिकाचा वाढदिवस

दीपिका पादुकोण 5 जानेवारीला (2024) आपला 37वा वाढदिवस साजरा करणार आहे. 

Image credits: Instagram

आयुष्य आणि करियर

दीपिकाने नुकत्याच Vouge Singapore सोबत बातचीत करताना आपल्या आयुष्य आणि करियबद्दलच्या काही गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या.

Image credits: Instagram

दीपिकाला आई व्हायचंय?

दीपिलाकाला, ती बाळाचा विचार करतेय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी अभिनेत्री मनापासून हसली आणि उत्तर देत म्हणाली, नक्कीच.

Image credits: Instagram

दीपिका-रणवीर

दीपिकाने म्हटले की, तिला आणि रणवीरला लहान मुलं खूप आवडतात. आम्ही देखील त्या दिवसाची वाट पाहात आहोत, ज्यावेळी आमच्या परिवाराची सुरूवात होईल.

Image credits: Our own

दीपिकाच्या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

दीपिकाचे 2023 चे वर्ष उत्तम राहिले. कारण या वर्षात दीपिकाने दोन हिट सिनेमे दिले. 'पठाण' आणि 'जवान' सिनेमातील दीपिकाच्या भुमिकेला सर्वांनी पसंत केले.

Image credits: Instagram

आगामी सिनेमा

दीपिका आणि हृतिक रोशन स्टारर 'फायटर' सिनेमा जानेवारी (2024) महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

Image credits: Instagram

Kalki 2898 AD

दीपिका पादुकोण आणि प्रभास स्टारर सिनेमा Kalki 2898 AD मध्ये झळकणार आहे. या सिनेमात कमल हसन, अमिताभ बच्चन हे कलाकारही आहेत.

Image credits: Instagram

सिंघम अगेन

दीपिका पादुकोणचा आगामी सिनेमा 'सिंघम अगेन' येत्या 15 ऑगस्ट, 2024 रोजी प्रदर्शित होऊ शकतो. या सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे.

Image credits: Instagram