लंबरघिनी चलायी जाने ओ!
Marathi

लंबरघिनी चलायी जाने ओ!

श्रद्धा कपूरने खरेदी केली Lamborghini Huracan Tecnica सुपरकार, किंमत ऐकून बसेल धक्का

महागडे गिफ्ट
Marathi

महागडे गिफ्ट

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर स्वतःलाच एक महागडे गिफ्ट दिलं आहे.

Image credits: Varinder Chawla
कारची किंमत ऐकून बसेल धक्का
Marathi

कारची किंमत ऐकून बसेल धक्का

श्रद्धाने स्वतःसाठी महागडी नवीकोरी लॅम्बोर्गिनी हुरॅकन टेक्निका ही सुपरकार खरेदी केली आहे. लाल रंगाच्या या कारची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

Image credits: Varinder Chawla
श्रद्धाचा सुंदर लुक
Marathi

श्रद्धाचा सुंदर लुक

पूजा चौधरीने श्रद्धा व कारसोबतचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये श्रद्धाने पांढरा-गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केल्याचे आपण पाहू शकता.

Image credits: Instagram
Marathi

कोट्यवधी रुपये किंमतीची कार

रिपोर्ट्सनुसार, भारतात या Lamborghini Huracan Tecnica कारची किंमत तब्बल 4.04 कोटी रुपये इतकी आहे.

Image credits: Varinder Chawla
Marathi

कारची केली पूजा

श्रद्धाने नवीन कार खरेदी केल्यानंतर पूजाही केली आणि हीच कार चालवत तिनं मंदिरात जाऊनही दर्शन घेतले. 

Image credits: Varinder Chawla
Marathi

श्रद्धाला आहे कारची आवड

श्रद्धाला महागड्या कारची फार आवड आहे. तिच्याकडे ऑडी क्यू7, बीएमडब्ल्यू 7 सीरिज यासारख्या महागड्या कारही आहेत.

Image credits: Varinder Chawla
Marathi

श्रद्धा कपूरचा शेवटचा सिनेमा

'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमामध्ये श्रद्धाची शेवटची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली होती. यामध्ये रणबीर कपूर, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

Image credits: Shraddha Kapoor Instagram
Marathi

श्रद्धाचा आगामी सिनेमा

श्रद्धा कपूर अमर कौशिक यांच्या ‘स्त्री -2’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अभिनेता राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी देखील मुख्य भूमिका साकारत आहेत.

Image credits: Shraddha Kapoor Instagram

अ‍ॅक्टिंग सोडून घरी बसणार रणबीर कपूर? का घेतला इतका मोठा निर्णय

Durga Utsav सिंदूर खेलासाठी या अभिनेत्रींनी लावली हजेरी, लुक पाहिला?

मलायका वयाच्या पन्नाशीतही दिसतेय पंचविशीतील तरुणीसारखी, हे आहे सीक्रेट

'आम्ही वेगळे झालोय' राज कुंद्राच्या पोस्टमुळे खळबळ, नात्यात दुरावा?