अॅक्टिंग सोडून घरी बसणार रणबीर कपूर? का घेतला इतका मोठा निर्णय
Entertainment Oct 25 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Facebook
Marathi
अॅक्टिंगपासून रणबीर घेणार ब्रेक?
अभिनेता रणबीर कपूर आगामी सिनेमा ‘अॅनिमल’मुळे बराच चर्चेत आहे. डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होतोय. सिनेमामध्ये रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
का घेतला इतका मोठा निर्णय?
रणबीर अॅक्टिंग-सिनेमापासून ब्रेक घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. झूम टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की, मुलीला वेळ देण्यासाठी तो 6 महिन्यांचा ब्रेक घेत आहे.
Image credits: Social Media
Marathi
आलियाचा आगामी सिनेमा
आलिया भट तिचा आगामी सिनेमा 'जिगरा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामुळे रणबीर आपल्या मुलीची देखभाल करण्यासाठी घरी राहणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
मुलीला देणार वेळ
अॅनिमल सिनेमानंतर आपल्याकडे कोणताही सिनेमा नाहीय, असे रणबीरने सांगितले. सध्या त्यानं कोणत्याही सिनेमाचं कॉन्ट्रॅक्ट साइन केले नाही. कारण त्याला आपल्या मुलीला वेळ द्यायचा आहे.
Image credits: Social Media
Marathi
'लेकीला वेळ देऊ शकलो नाही'
रणबीरने म्हटलं की खूप वेळ झालाय कामातून ब्रेक घेतला नाही. राहाचा जन्म झाला त्यावेळेस अॅनिमल सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. त्यामुळे मुलीला वेळच देऊ शकलो नाही.
Image credits: Social Media
Marathi
सहा महिन्यांचा ब्रेक
रणबीर कपूर पॅटर्निटी ब्रेकसाठी 5-6 महिने घरी राहणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
आलिया-रणबीरच्या लेकीचा वाढदिवस
आलिया भट-रणबीर कपूरची लेक राहा येत्या 6 नोव्हेंबरला एक वर्षांची होणार आहे.