Marathi

Bigg Boss 17 Mannara Chopra

पारंपरिक-मॉडर्न लुक हवाय, मग फॉलो करा मन्नारा चोप्राचे हे 10 लुक

Marathi

रफल लेहंगा

मन्नाराने परिधान केलेला हा रफल लेहंगा खूपच सुंदर आहे. एखाद्या खास कार्यक्रमासाठी आपणही असा सुंदर कस्टमाइझ्ड लेहंगा परिधान करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

गोल्डन कांजीवरम साडी

एखाद्या पारंपरिक कार्यक्रमासाठी आपण मन्नाराचा हा लुक कॅरी करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

कांजीवरम सिल्क साडी

मन्नाराने नेसलेल्या मल्टीकलर कांजीवरम साडीसह पारंपरिक दागिने परिधान केल्यास तुम्हालाही आकर्षक लुक मिळेल.

Image credits: Instagram
Marathi

गुलाबी रंगाची सुंदर साडी

मन्नारा चोप्रा या फिकट गुलाबी रंगाच्या साडीमध्ये सुंदर दिसतेय. या साडीवर तिनं डीप वी नेक ब्लाउज मॅच केले आहे.

Image credits: Instagram
Marathi

एम्ब्रॉयडर्ड लेहंगा

निळ्या रंगाचा एम्ब्रॉयडर्ड लेहंगा व गुलाबी रंगाचा दुपट्टा या पेहरावामुळे मन्नाराला क्लासी लुक मिळाला आहे. न्यूड मेकअपमुळे तिचे रूप अधिकच खुलले आहे. 

Image credits: Instagram
Marathi

सीक्वेंस साडी

सीक्वेंस साडीचा सध्या ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे आपणही मन्नाराचा हा ट्रेंडी लुक नक्की फॉलो करून पाहा.

Image credits: Instagram
Marathi

प्लेन लेहंगा

खास कार्यक्रमासाठी हटके दिसायचे असेल तर मन्नाराचा हा लुक तुमच्यासाठी बेस्ट असेल. प्लेन लेहंग्यासह मन्नाराने डीप नेक सीक्वेंस पॅटर्न ब्लाउज घातला आहे.

Image credits: Instagram
Marathi

डार्क ब्ल्यू सीक्वेंस साडी

मन्नाराच्या वॉर्डरोबमध्ये सुंदर-सुंदर सीक्वेंस पॅटर्न साड्यांचे कलेक्शन आहे. तुम्हालाही गडद रंगांचे पोशाख परिधान करणं पसंत असेल तर आपण हा लुक फॉलो करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

'बिग बॉस 17ची' क्युट स्पर्धक

प्रत्येक प्रकारच्या आउटफिटमध्ये क्युट दिसणारी मन्नारा सध्या बिग बॉस 17 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. चाहत्यांना तिचा खेळ खूप आवडत आहे.

Image credits: Instagram

'टॉक्सिक पती' असल्याच्या टीकेवर रणबीर कपूरने सोडले मौन, म्हणाला...

श्रद्धाची नवी Lamborghini Huracan Tecnica कार, किंमत ऐकून बसेल धक्का

अ‍ॅक्टिंग सोडून घरी बसणार रणबीर कपूर? का घेतला इतका मोठा निर्णय

Durga Utsav सिंदूर खेलासाठी या अभिनेत्रींनी लावली हजेरी, लुक पाहिला?