Big Boss 19: बिग बॉसच्या नव्या प्रोमोची चर्चा, सलमान खान आहे की नाही?
Entertainment Jul 26 2025
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
प्रोमोची चर्चा सुरु
Bigg Boss 19 चा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. नवीन रंगीत आणि आकारांच्या ‘आय’ लोगोने चाहत्यांच्या उत्सुकता ताणली आहे.
Image credits: Instagram
Marathi
सलमान खान आला परत
शोचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा सलमान खान करणार आहेत. त्यांनी या प्रोमोची शूटिंग सप्टेंबरपूर्वी पूर्ण केली असून, सलमान तीन महिने होस्टिंग करतील असा अंदाज आहे.
Image credits: Instagram
Marathi
यंदाची थीम वेगळी असणार
या सीझनची थीम आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित आहे. त्यामुळं या भागांची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.
Image credits: Instagram
Marathi
स्पर्धक कोण असणार?
मिस्टर फैजु, अपूर्वा मखिजा, गौरव तनेजा, राज कुंद्रा, मुनमुन दत्ता इत्यादी लोकप्रिय हस्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळं या भागाची उत्सुकता ताणली गेली आहे.
Image credits: Instagram
Marathi
शो कधी दिसणार?
Bigg Boss 19 चा प्रीमियर ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. शो सर्वप्रथम JioHotstar वर OTT माध्यमातून प्रसारित होईल.