मुंबईत चाळीत विकी कौशलचा जन्म झाला होता. या अभिनेत्याला इंडस्ट्रीमध्ये येऊन १० वर्ष पूर्ण झालं आहे. त्याच्या मसान चित्रपटाला येऊन १० वर्ष झाले आहेत.
विकीने मसान याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. या आधी तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.
राझी आणि संजुची भूमिका गाजली. मसान या चित्रपटातून काम केल्यामुळं विकीच नाव मोठं झालं. या चित्रपटातून त्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने बूम झालं आहे.
विकीने अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. छावा या चित्रपटामध्ये त्यानं काम केल्यामुळं तो चर्चेत आला.
लव्ह अँड वार या चित्रपटामधून विकी कौशल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता बॉक्स ऑफिसवर तो किती कमाई करतो ते लवकरच दिसून येईल.
Nana Patekar: नाना पाटेकरांबद्दलच्या धक्कादायक गोष्टी जाणून घ्या
प्राजक्ता माळीच्या हातावर कोणाचं नाव, टॅटू दाखवून नाव केलं जाहीर
अभिषेक शर्माने 'या' अभिनेत्रींना केलं डेट, दोन नंबरच वाचून बसेल धक्का
आलिया भटचा पहिला क्रश कोट्यवधींच्या गळ्यातील ताईत, कोण आहे ही व्यक्ती?