Nana Patekar: नाना पाटेकरांबद्दलच्या धक्कादायक गोष्टी जाणून घ्या
Entertainment Jul 25 2025
Author: vivek panmand Image Credits:SOCIAL MEDIA
Marathi
नाना पाटेकर कायमच चर्चेत
नाना पाटेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याची कायमच चर्चा होत आली आहे. त्यांचं वैवाहिक आयुष्य, लैंगिक छळ आणि आरोपांमुळे ते कायमच चर्चेत आले आहेत.
Image credits: SOCIAL MEDIA
Marathi
नानांचं बालपण खडतर
नानांचा जन्म मुरुड तालुक्यातील जंजिरा गावात झाला. त्यांच्या वडिलांचा टेक्स्टाईल पेंटिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या कुटुंबाच भागत होत.
Image credits: SOCIAL MEDIA
Marathi
जवळच्या व्यक्तीने केली फसवणूक
एका जवळच्या व्यक्तीनेच नानांच्या वडिलांची मोठी आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
Image credits: SOCIAL MEDIA
Marathi
मनीषा आणि नाना वेगळे झाले
त्यांचं आणि अभिनेत्री मनिषा कोईराला यांचं अफेअर सर्वाधिक गाजलं होतं. दोघांमध्ये अभिनेत्री आयेशा जुल्काची एंट्री झाली आणि मग वाद होऊन मनिषा आणि नाना वेगळे झाले, असंही म्हटलं जातं.
Image credits: Our own
Marathi
अभिनेत्रीने केलेले गंभीर आरोप
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नानांवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. एका सिनेमाच्या शूट दरम्यान त्यांनी आपला छळ केला असे आरोप त्यांच्यावर तिने केलेत.