Marathi

शाहरुख फिटनेसबाबत प्रचंड जागरूक, बाथरूममध्ये जास्त वेळ का घालवतो?

Marathi

शाहरुख खान फिटनेस फ्रेक

शाहरुख खान फिटनेसच्या बाबत एकदम जागरूक असतो. त्याच्या दिवसातले २४ तास तो काय करतो हे जाणून घ्यायला हवं.

Image credits: instagram
Marathi

झोपेचं गणित

रात्री शाहरुख खान हा पहाटे ५ वाजता झोपायला जातो आणि सकाळी १० वाजता उठतो. कमी झोप होऊनही त्याची ऊर्जा कायमच तजेलदार असते.

Image credits: instagram
Marathi

आहार काय घेतात?

शाहरुख दिवसातून दोन वेळात जेवतो. दुपारी आणि रात्री व्यवस्थित जेवण आणि त्याच्या जेवणात आरोग्याला उपयुक्त अशा पदार्थांचा समावेश असतो.

Image credits: instagram
Marathi

व्यायाम काय करतो?

शाहरुख खान हा घरगुती व्यायामावर जास्त विश्वास ठेवतो. १०० पुशअप्स, ६० पूलअप्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ असा मिळून व्यायाम करत असतो.

Image credits: instagram
Marathi

बाथरूममध्ये घालवतो बराच वेळ

बाथरूममध्ये शाहरुख खान हा बराच वेळ घालवत असतो. तो स्वतःला येथे एनर्जी निर्माण करण्याचं काम करतो असं शाहरुख सांगतो.

Image credits: instagram

विकी कौशलच्या मसान चित्रपटाला १० वर्ष पूर्ण, फोटो शेअर करत म्हणाला...

Nana Patekar: नाना पाटेकरांबद्दलच्या धक्कादायक गोष्टी जाणून घ्या

प्राजक्ता माळीच्या हातावर कोणाचं नाव, टॅटू दाखवून नाव केलं जाहीर

अभिषेक शर्माने 'या' अभिनेत्रींना केलं डेट, दोन नंबरच वाचून बसेल धक्का