प्राजक्ता माळीच्या हातावर कोणाचं नाव, टॅटू दाखवून नाव केलं जाहीर
Entertainment Jul 23 2025
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
लोकप्रिय अभिनेत्री
महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचे नाव समोर येत. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग मोठी आहे.
Image credits: Instagram
Marathi
कोणाचा टॅटू काढून घेतला?
प्राजक्ताने स्वतःच्या हातावर टॅटू काढून घेतला आहे. हा टॅटू दुसरा तिसरा कोणाचा नसून अध्यात्मिक गुरु ओशो यांचा आहे.
Image credits: Social media
Marathi
नेहमीपेक्षा हटके टॅटू
राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं आपला टॅटू दाखवत तो गोंदवण्यामागचं कारण देखील सांगितलं होतं. प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता.
Image credits: Social Media
Marathi
प्राजक्ता काय म्हणाली?
'मी ओशोंबद्दल खूप वाचन करायचे, त्यांच्या सीडी ऐकायचे. माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. मला त्यांचे सगळे विचार पूर्णतः पटायचे.'
Image credits: Instagram
Marathi
नाव टॅटू म्हणून का गोंदवलं?
'मला सगळ्यांसारखं फुलं, हृदय, चंद्र, चांदणं अशा कॉमन गोष्टी टॅटू म्हणून नको होत्या. मला काहीतरी वेगळं हवं होतं. मला टॅटू म्हणून अशी एखादी गोष्ट हवी होती जी प्रेरणादायक असेल.