Marathi

आषाढी एकादशीनिमित्त पाहा मराठीतील हे ५ सिनेमे

Marathi

विठ्ठल माझा सोबती

विठ्ठलाच्या भक्ताची कथा ‘विठ्ठल माझा सोबती’ सिनेमातून मांडण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल भक्ताची कशी मदत करतो हे तुम्हाला सिनेमात पहायला मिळणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

लय भारी

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेला रितेश देशमुखचा ‘लय भारी’ सिनेमाला प्रेक्षकांना फार आवडला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते.

Image credits: Instagram
Marathi

गजर

पंढरपूर वारीचा अद्भुत अनुभव दाखवणारा ‘गजर’ सिनेमा तुम्ही आषाढी एकादशीला पाहू शकता. या सिनेमात चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत दिसून आला आहे.

Image credits: Instagram
Marathi

विठ्ठला तूच

सुरेश मस्के यांनी लिहिलेला ‘विठ्ठला तूच’ सिनेमा तुम्ही आषाढी एकादशीनिमित्त परिवारासोबत पाहू शकता. या सिनेमाला तूच माझा प्राण सखा...तूच माझा पाठीराखा अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. 

Image credits: Instagram
Marathi

डंका...हरी नामाचा

श्रेयस जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ‘डंका...हरी’ नामाचा सिनेमा तुम्ही पाहू शकता. हा सिनेमा मराठीसह हिंदी, तेलुगु, तमिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता.

Image credits: Instagram

Business Movies : प्रत्येक व्यापाऱ्याने बघावे असे हॉलिवूड अन् बॉलिवूडचे 10 चित्रपट, बिझनेस कसा करायचा हे शिकाल

सई ताम्हणकरच्या बॅगेत असतो बाप्पाचा फोटो, अजून काय?

Glamorous Shiva मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिकचा ग्लॅमरस लूक, फोटोशूट पाहून पडाल प्रेमात

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात, पाहा PIC