मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिकचा हटके लूक, फोटो पाहून पडाल प्रेमात
Entertainment Jun 26 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
पूर्वाचा हटके लूक
अभिनेत्री पूर्वा कौशिकने ब्लॅक रंगातील शर्टमधील हटके लूकच्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
चाहते घायाळ
पूर्वाने शेअर केलेल्या फोटोंखाली चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या फोटोंखाली एकाने म्हटले की, तू फार सुंदर दिसतेय. दुसऱ्याने म्हटले, उफ्फ… असे लिहिलेय.
Image credits: Instagram
Marathi
बीचवरील फोटोज
पूर्वाने बीचवरील देखील काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या फोटोमागे समुद्र आणि पावसासारखे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
Image credits: Instagram
Marathi
पूर्वाचा लूक
पूर्वाने बीच लूकसाठी डेनिम शॉर्ट्स आणि स्ट्रॅप्स स्टाइल क्रॉप टॉप घातला आहे. यावेळी पूर्वाचा सिंपल आणि सोबर लूक दिसतोय. याशिवाय क्रॉस बॅगही घेतली आहे.
Image credits: Instagram
Marathi
पूर्वाच्या कामाबद्दल
पूर्वा कौशिक झी मराठीवरील शिवा मालिकेतून घरोघरी पोहोचली आहे. याशिवाय शिवाच्या भूमिकेतील पूर्वाचे लूकही नेहमी हटके असतात.