Marathi

सई ताम्हणकरच्या बॅगेत असतो बाप्पाचा फोटो, अजून काय?

Marathi

सई ताम्हणकरने स्वतःची ओळख केली तयार

सई ताम्हणकर ही कायमच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका केल्या असून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तीच नाव खूप आदराने घेतलं जातं.

Image credits: Instagram
Marathi

सईला धार्मिक गोष्टींची आवड

सई ताम्हणकरला धार्मिक गोष्टींची प्रचंड आवड असल्याचं तिने अनेक वेळा सांगितलं आहे. तिच्या आईच्या सांगण्यावरून ती बॅगेमध्ये अनेक वस्तू ठेवते आणि त्यालाच छोटं मंदिर ती म्हणते.

Image credits: Instagram
Marathi

'व्हॉट्स इन माय बॅग'

यामध्ये हटके कोस्टरपासून ते मेकअपच्या साहित्यापर्यंत सर्व काही होतं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकरने आपल्या बागेत काय काय आहे ते सांगितलं आहे. 

Image credits: Instagram
Marathi

सईने दाखवली एक रंजक गोष्ट

माझ्याकडे गुरुचरित्र, गजानन महाराजांची पोथी, स्वामी समर्थांची पोथी आणि गणपती बाप्पाचा फोटो या गोष्टी कायम असतात. हे सगळं मला आईने माझ्याकडे ठेवायला दिलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

तिने हसत काय उत्तर दिलं?

पुढे ती हसत म्हणाली, "हे माझं पोर्टेबल मंदिर आहे, असं म्हणायला हरकत नाही." सईच्या या बोलण्यावरून ती किती पारंपरिक आणि धार्मिक आहे, हे स्पष्ट होतं. 

Image credits: Instagram

Glamorous Shiva मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिकचा ग्लॅमरस लूक, फोटोशूट पाहून पडाल प्रेमात

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात, पाहा PIC

विकेंडला मित्रपरिवारासोबत पाहण्यासारखे Horror Cinema, उडवतील झोप

आईवडिलांच पटत नव्हतं पण...लग्नाबद्दल मधुराणी गोखले म्हणते...