Marathi

चित्रपट

व्यवसाय करण्याचे मार्ग, पैसे कसे कमवायचे हे केवळ एमबीए शिकवत नाही, तर चित्रपटही शिकवतात, असे चित्रपट कोणते ते पाहूया.

Marathi

"Too Big to Fail"

"Too Big to Fail" हा २०११ साली प्रदर्शित झालेला HBO चा चित्रपट आहे, जो २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीवर आधारित आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

इनसाईड जॉब

'इनसाईड जॉब' २००८ च्या जागतिक आर्थिक संकटाचे सखोल विश्लेषण करतो. त्यातील आर्थिक बाबी शिकण्यासारख्या आहेत.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

बॉयलर रूम

कॉलेज अर्धवट सोडलेला तरुण गुंतवणूक करून यशस्वी होतो. नंतर तो कसा कर्जबाजारी होऊन फसवणूक करतो ही कथा आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

मार्जिन कॉल

ही एका फायनान्शिअल कंपनीच्या पतनाची आणि त्यामागच्या कारणांचा शोध घेणारी कथा आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

वॉल स्ट्रीट

हा शेअर बाजारावर आधारित चित्रपट आहे. शेअर बाजार कसा एका व्यक्तीला एकाच वेळी वर नेतो आणि खाली पाडतो हे दाखवते.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट

हा शेअर बाजारावर आधारित ब्लॅक कॉमेडी क्राईम थ्रिलर आहे. वॉल स्ट्रीट शेअर बाजार कोसळल्यानंतरची ही कथा आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

द बिग शॉर्ट

हा हॉलिवूड चित्रपट आहे. एका गुंतवणूकदारांच्या गटाने युनायटेड स्टेट्सच्या मोर्टगेज मार्केटला आव्हान दिले तर काय होते याची ही कथा आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

बाजार

सैफ अली खान यांचा हा चित्रपट आहे. ही एका शेअर बाजार व्यापाऱ्याची कथा आहे. त्याच्या गुरुकडूनच फसवणूक झालेल्या रिझवानची ही कहाणी आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

गुरु

मणिरत्नम दिग्दर्शित ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा हा चित्रपट आहे. धिरुभाई अंबानी यांच्या जिवनावर तो आधारीत आहे.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

स्कॅम १९९२

ही हर्षद मेहताची कथा आहे. ही एक वेब सिरीज आहे जी हंसल मेहता, जय मेहता, मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केली आहे.

Image credits: सोशल मीडिया

सई ताम्हणकरच्या बॅगेत असतो बाप्पाचा फोटो, अजून काय?

Glamorous Shiva मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिकचा ग्लॅमरस लूक, फोटोशूट पाहून पडाल प्रेमात

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात, पाहा PIC

विकेंडला मित्रपरिवारासोबत पाहण्यासारखे Horror Cinema, उडवतील झोप