Marathi

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात, पाहा PIC

Marathi

अक्षर कोठारीचे लग्न

स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील अद्वैत म्हणजेच अक्षर कोठारी लग्नबंधनात अडकला गेला आहे.

Image credits: Instagram
Marathi

खास फोटोज शेअर

अक्षरने लग्नाचे काही खास फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

चाहत्यांना आनंदाची बातमी

अक्षरने लग्नाआधी कोणालाही याबद्दल कानोकान खबर दिली नाही. पण अचानक फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. 

Image credits: Instagram
Marathi

फोटोजला खास कॅप्शन

लग्नाच्या फोटोंखाली अक्षरने खास कॅप्शन लिहिले आहे. कॅप्शनमध्ये Then, now and always असे म्हटलेय.

Image credits: Instagram
Marathi

बालमैत्रीणीसोबत लग्न

अक्षरने सारिका कारखानिस हिच्यासोबत लग्न केले असून ती त्याची बालमैत्रीणच आहे.

Image credits: Instagram
Marathi

शुभेच्छांचा वर्षाव

अक्षरला लग्नासाठी त्याच्या चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credits: Instagram

विकेंडला मित्रपरिवारासोबत पाहण्यासारखे Horror Cinema, उडवतील झोप

आईवडिलांच पटत नव्हतं पण...लग्नाबद्दल मधुराणी गोखले म्हणते...

'सप्तरंगी' म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले मनमोहक फोटोज, चाहते घायाळ

आज रविवारी जाणून घ्या चिकन लॉलिपॉप रेसिपी, पाऊस बघत घ्या आस्वाद