Entertainment

अनंत - राधिकाच्या Pre Wedding मध्ये हटके अंदाजात दिसल्या या हिरोईन

Image credits: instagram

दुसऱ्या प्रिवेंडिंगचे आयोजन

राधिका आणि अनंत यांच्या लग्न निमित्त जामनगर येथे मार्च महिन्यात आयोजित केलेल्या प्रिवेंडिंग नंतर आता दुसरा प्रिवेंडिंग सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला आहे.

Image credits: instagram

सारा अली खान

कायम कूल असणारी सारा अली खानचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Image credits: Instagram /saraalikhan95

दिशा पटानी

फिटनेस फ्रेक दिशा पटानीने क्रूझ वरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. तिच्या या हिरव्या रंगाच्या गाऊनमधे तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.

Image credits: Instagram@dishapatani

या तिघींची लुक तर कमाल

लहान पणापासून सोबत असणाऱ्या तिघी राधिका आणि अनंत अंबानीच्या प्रिवेंडिंग पार्टी मध्ये पण दिऊन आल्या. मात्र या तिघींचा लुक त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Image credits: Suhana Khan/instagram

सुहाना खान

सुहानाने राधिका अंनत अंबानी यांच्या प्रिवेंडिंगमध्ये ब्लॅक आणि ब्लु फ्लोरल प्रिंट असलेला बॉडीकॉन ड्रेस घातला होता. जो एकदम हटके होता.

Image credits: Instagram @suhanakhan

सुहाना खान

शनायाने राधिका अंनत अंबानी यांच्या प्रिवेंडिंगमध्ये कलरफुल प्रिंट असलेला बॉडीकॉन ड्रेस घातला होता.ज्यामध्ये तिचा बोल्ड लुक दिसून आला.

Image credits: Instagram @shanayakapooor