Entertainment

विक्रम भट्टच नव्हे या व्यक्तीसोबत होते Ameesha Patel चे रिलेशनशिप

Image credits: Social Media

अमिषा पटेल लव्ह लाइफ

अमिषा पटेल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहते. पण अमिषा पटेलची लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत राहिली आहे.

Image credits: Social Media

अमिषा पटेलचे करियर

अमिषा पटेलने आपल्या करियरमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. या करियरमध्ये अमिषाचे नाव विक्रम भट्ट ते आलिया भट्टच्या पतीसोबत नाव जोडले गेले.

Image credits: Social Media

अमिषा पटेलचे लग्न का नाही झालेय?

अमिषा पटेल आजही अविवाहित आहे. पण एक काळ असा होता अमिषा पटेलचे नाव काही प्रतिष्ठीत व्यक्तींसोबत जोडले गेले. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर अमिषाने कधीच लग्न केले नाही.

Image credits: instagram

विक्रम भट्ट आणि अमिषा पटेल

विक्रम भट्टसोबत अमिषा पटेलचे अफेअर होते. दोघांनी एकमेकांना पाच वर्ष डेट केले होते.

Image credits: instagram

अमिषाने अनेका खुलेपणाने जाहिर केले प्रेम

विक्रम भट्ट आणि अमिषाने कधीच आपले रिलेशनशिप कोणापासून लपवले नाही. अनेकदा दोघांनी खुलेपणाने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

Image credits: varinder chawla instagram

पाच वर्षानंतर विक्रम भट्टसोबत ब्रेकअप

पाच वर्ष विक्रम भट्ट यांना डेट केल्यानंतर अमिषा पटेलचे ब्रेकअप झाले.

Image credits: instagram

रणबीर कपूरसोबत जोडले नाव

अमिषा पटेलचे नाव आलिया भट्टचा पती आणि नीतू कपूरचा लेक रणबीर कपूरसोबत जोडले गेले. या दोघांना अनेकदा स्पॉटही करण्यात आले होते.

Image credits: Social Media

रणबीरसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवा

रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि अमिषाच्या रिलेशनशिपच्या बातम्या आल्यानंतर दोघे एकमेकांपासून दूर झाले. या बातम्यांची कधीच अधिकृत पुष्टी झाली नाही.

Image credits: facebook

रणबीरसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवा

रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि अमिषाच्या रिलेशनशिपच्या बातम्या आल्यानंतर दोघे एकमेकांपासून दूर झाले. या बातम्यांची कधीच अधिकृत पुष्टी झाली नाही.

Image credits: Social Media